
आपला COPD कसा आहे? COPD मूल्यांकन चाचणी (CAT) घ्या
या प्रश्नावलीतून आपली तब्येत आणि दैनंदिन जीवन जगण्यावर COPD (अडथळाकारक फुफ्फुसाचा जीर्ण रोग) चा प्रभाव मोजण्यात आपल्याला आणि आपल्या आरोग्यनिगा तज्ञाला मदत मिळेल. आपल्या COPD चं व्यवस्थापन सुधारण्यात मदत होण्यासाठी आणि उपचारापासून सर्वाधिक लाभ मिळण्यासाठी आपण आणि आपले आरोग्यनिगा तज्ञ आपली उत्तरं, आणि चाचणीचे गुण वापरु शकता.
जर तुम्हाला प्रýावली कागदावर हाताने पूर्ण करायची असेल, तर कृपया येथे Šलक करा आणि त्यानंतर प्रýावली प्रिंट करा.
जर तुम्ही प्रýावली ऑनलाईन पूर्ण करणार असाल, तर खालीलपैकी प्रत्येक प्रýासाठी, तुमचे सध्याच्या स्थितीचे सर्वात चांगले वर्णन करणाऱ्या चौकटीत माऊसच्या सहाय्याने Šलक करून (X) असे चिन्ह घाला.








तुमच्या आरोग्यसेवा व्यावसायिकाला भेट देण्यापूर्वी तुम्ही तुमचे CAT प्रिंट केले आहेत ना याबद्दल खात्री करून घ्या
Last Updated: November 23, 2011
COPD Assessment Test and CAT logo is a trademark
of the GlaxoSmithKline group of companies.
©2009 GlaxoSmithKline group of companies. All rights reserved.





