• आपले नाव:
 • आजचा दिनांक:
 • आपला COPD कसा आहे? COPD मूल्यांकन चाचणीTM (CAT) घ्या

  या प्रश्नावलीतून आपली तब्येत आणि दैनंदिन जीवन जगण्यावर COPD (अडथळाकारक फुफ्फुसाचा जीर्ण रोग) चा प्रभाव मोजण्यात आपल्याला आणि आपल्या आरोग्यनिगा तज्ञाला मदत मिळेल. आपल्या COPD चं व्यवस्थापन सुधारण्यात मदत होण्यासाठी आणि उपचारापासून सर्वाधिक लाभ मिळण्यासाठी आपण आणि आपले आरोग्यनिगा तज्ञ आपली उत्तरं, आणि चाचणीचे गुण वापरु शकता.

  जर तुम्हाला प्रýावली कागदावर हाताने पूर्ण करायची असेल, तर कृपया येथे Šलक करा आणि त्यानंतर प्रýावली प्रिंट करा.

  खालील प्रत्येक विधानासाठी, आपलं विद्यमान सर्वोत्कृष्ट वर्णन करणार्‍या प्रतिसाद निवडा. प्रत्येक प्रश्नासाठी केवळ एक प्रतिसाद निवडण्याची खात्री करा.

  उदाहरणः मी खूप आनंदी आहे

  0
  X
  2
  3
  4
  5

  मी खूप दुःखी आहे

  गुण

  मी कधीही खोकत नाही

  मी नेहमीच खोकत असतो

  माझ्या छातीत कधीही श्लेष्मा नसतो

  माझी छाती श्लेष्माने पूर्णपणे भरलेली असते

  माझी छाती कधीही आवळून आल्यासारखी वाटत नाही

  माझी छाती खूप आवळल्यासारखी वाटते

  मी एखादी टेकडी किंवा जिना चढतो तेव्हा मला श्वास लागत नाही

  मी एखादी टेकडी किंवा जिना चढतो तेव्हा मला खूप श्वास लागतो

  घरी कोणतंही कार्य करताना माझ्यावर मर्यादा येत नाहीत

  घरी कार्यं करताना माझ्यावर खूप मर्यादा येतात

  माझ्या फुफ्फुसाची स्थिती असतानाही माझ्या घरातून बाहेर पडण्याबाबत मला आत्मविश्वास आहे

  माझ्या फुफ्फुसाच्या स्थितीमुळं माझ्या घरातून बाहेर पडण्याबाबत मला जराही आत्मविश्वास वाटत नाही

  मला चांगली झोप लागते

  माझ्या फुफ्फुसाच्या स्थितीमुळं मला चांगली झोप लागत नाही

  माझ्यामध्ये भरपूर ऊर्जा आहे

  माझ्यामध्ये अजिबात ऊर्जा नाही

  COPD मूल्यमापन चाचणी ही GSK च्या पाठिंब्याने COPD मधील आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या बहूआयामी गटाने विकसित केली आहे. COPD मूल्यमापन चाचणी च्या संदर्भातील GSK चे उपक्रमाची नियामक मंडळाद्वारे देखरेख केली जाते ज्यात स्वतंत्र बाह्य तज्ञांचा समावेश होतो, ज्यातील एक मंडळाचे अध्यक्ष आहेत.

  CAT, COPD मूल्यमापन चाचणी आणि CAT लोगो हे GSK समूहाचे ट्रेडमार्क आहेत. ©2009 GSK. सर्व हक्क राखीव.

  चूक

  कृपया तुमचे गुण पाहण्याआधी चाचणीतील सर्व प्रý पूर्ण करा

  For optimal viewing, please rotate your mobile device's screen orientation to landscape.